महासराव
महासराव

राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
संकेतार्थ
b
आज्ञार्थ
✓ योग्य उत्तर
c
विध्यर्थ
d
स्वार्थ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'राजू अभ्यास कर' या वाक्यात बोलणाऱ्याने ऐकणाऱ्याला काही करायला सांगितले आहे, त्यामुळे याचा अर्थ आज्ञार्थ होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा