महासराव
महासराव

आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

पर्याय (Options):
a
दर्शक सर्वनाम
b
पुरुषवाचक सर्वनाम
✓ योग्य उत्तर
c
संबंधी सर्वनाम
d
प्रश्नार्थक सर्वनाम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1)दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तु दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. ex. हा, ही, हे, तो, ती, ते. 2)संबंधी सर्वनाम - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. 3)पुरुषवाचक सर्वनाम - बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदा . मी, आम्ही, आपण, स्वतः - ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितिय पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदा. तू, तूम्ही, आपण, स्वतः → ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो. ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा