महासराव
महासराव

घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल?

पर्याय (Options):
a
4
b
5
c
6
d
3
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला तीन वेळा ओलांडते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔