महासराव
महासराव

खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 13, 27, 42, 58, 75,…...?…...

पर्याय (Options):
a
91
b
93
✓ योग्य उत्तर
c
94
d
95
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फरक अनुक्रमे 14, 15, 16, 17 वाढत असल्याने, 75 मध्ये 18 मिळाल्यास 93 येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा