📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Ahmednagar District Police Bharti 2016 Question Paper 2017
पोलीस भरती 2017 - Ahmednagar District Police Bharti 2016 Question Paper 2017 | 98 प्रश्न
❓98 प्रश्न•🏆98 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
98 प्रश्न समाविष्ट Q1
यापैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे?
a
व्हिजन - 2020
b
विंग्ज ऑफ फायर
c
डिस्कव्हरी ऑफ इंडिया
d
युगांधर
Q6
शेतकन्यांचा आसुड हा ग्रंथ कोणी लिहिला?
a
शरद जोशी
b
महात्मा फुले
c
शाहू महाराज
d
सयाजीराव गायकवाड
Q8
महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्हयातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे?
a
कोथळी बंधारा
b
बाभळी बंधारा
c
निम्न गोदा
d
मन्याड बंधारा
Q10
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण?
a
सरोजिनी नायडू
b
श्रीमती विजया लक्ष्मी पंडीत
c
सुचेता कृपलानी
d
अॅनी बेझंट
Q11
सन 2015 मध्ये पुरूष एकेरी विम्बलडनच्या विजेत्याचे नाव सांगा.
a
रॉजर फेडरर
b
अँडी मरे
c
नोव्हाक जोकोविच
d
आंद्रे आगासी
Q12
पंडित हरिप्रसाद चौरसिया खालील पैकी कोणते वाद्य वाजविणेसाठी प्रसिध्द आहेत?
a
बासरी
b
वीणा
c
संतुर
d
सरोद
Q13
यापैकी कोणती ऐतिहासिक वास्तु अहमदनगर जिल्ह्यात नाही ?
a
चांदबिबीचा महल
b
भुईकोट किल्ला
c
हरिषचंद्र गड
d
यापैकी कोणतेही नाही
Q14
खालीलपैकी कोणत्या शब्द संक्षेपाचा शब्द विस्तार अयोग्य आहे?
a
I.L.O.-International Labour Organisation
b
UNICEF-United Nation Indian Children Education Fund
c
B.A. - Bachelor of Arts
d
M.Sc - Master of Science
Q15
खालीलपैकी कोणती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्याशी संबंधीत नाही?
a
अण्णा हजारे
b
पोपटराव पवार
c
साईबाबा
d
मोहम्मद शहा रंगीला
Q16
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही?
a
अमर्त्य सेन
b
कैलाश सत्यार्थी
c
मदर तेरेसा
d
सी. रंगराजन
Q17
सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत?
a
सी. व्ही. रमन
b
पुरूषोत्तम अग्रवाल
c
रघुराम राजन
d
सी. रंगराजन
Q19
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्हयास लागून नाही?
a
पुणे
b
सोलापुर
c
उस्मानाबाद
d
जळगांव
Q20
शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मिकम्पोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळविले जाते?
a
पायला
b
गांडूळ
c
नेरीस
d
लीच
Q21
आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे?
a
संगमनेर
b
प्रवरानगर
c
श्रीगोंदा
d
कोपरगांव
Q22
निती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
a
अरविंद पनगरिया
b
नरेंद्र मोदी
c
राजनाथ सिंह
d
अरूण जेटली
Q24
आशियातील नोबेल म्हणुन कोणता पुरस्कार ओळखला जातो?
a
रेमन मॅगसेसे
b
मॅन बुकर
c
शांतता पुरस्कार
d
टेलर पुरस्कार
Q25
मधुमेह विकारामध्ये ........... चा वापर केला जातो?
a
इन्शुलिन
b
इंटरफेरॉन
c
सुमॅटोस्टॅटिन
d
एरिथ्रोपायेटीन
Q29
राधिका अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर राधिका अजयची कोण?
a
मावस बहिण
b
बहिण
c
आतेबहिण
d
मामे बहिण
Q30
एका सांकेतिक भाषेतील RETIRE हा शब्द THVLTH असा लिहितात. तर त्याच भाषेत RESULT हा शब्द कसा लिहावा?
a
THUNXW
b
THUXNW
c
THXNUW
d
THXNWU
Q32
एका सांकेतिक भाषेत DEMAND हा शब्द DNAMED असा लिहितात. KRISHNA हा शब्द ANHSIRK असा लिहितात, तर त्याच भाषेत QUESTION हा शब्द कसा लिहावा?
a
NOTISEUQ
b
NOITSEUQ
c
NYTSEQU
d
NOTIQSVË
Q41
एका सांकेतिक भाषेत Ramesh is smart हे शब्द 765 असे लिहिले जातात. 978 म्हणजे smart and beautiful तसेच 862 म्हणजे Rose is beautiful तर त्या भाषेत beautiful साठी कोणता अंक वापरला आहे?
a
8
b
6
c
9
d
2
Q42
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. ACE, XYZ, BDF, UVW, CFG, ?
a
RST
b
NOP
c
TSR
d
ANB
Q43
घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरण म्हटले, हरणला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?
a
हरण
b
घोडा
c
सिंह
d
वाघ
Q45
प्राजक्ता श्रेयसला म्हणाली, तुझ्या वडिलांची बहिण ही माझ्या आत्यांची नणंद आहे, तर प्राजक्ता श्रेयसची कोण?
a
मावस बहिण
b
चुलत बहिण
c
आते बहिण
d
यापैकी नाही
Q46
कयावतीच्यावेळी उमेश नैऋत्य कडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे दोन वेळा काटकोनात वळला. नंतर डावीकडे तीनवेळा काटकोनात वळला. तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
a
अग्नेय
b
नैऋत्य
c
पूर्व
d
ईशान्य
Q47
आकाशाला समुद्र म्हटले, समुद्राला हवा म्हटले, हवेला पाणी म्हटले, पाण्याला नदी म्हटले, नदीला विहिर म्हटले तर तहाण लागल्यावर काय प्याल?
a
पाणी
b
हवा
c
नदी
d
आकाश
Q48
जर x म्हणजे भागिले, भागीले म्हणजे अधिक, + म्हणजे गुणिले व - \म्हणजे वजाबाकी तर 120 x 40 + 27- 13 भागीले 48 = ?
a
116
b
216
c
74
d
96
Q52
सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता?
a
विसर्गसंधी
b
व्यंजनसंधी
c
स्वरसंधी
d
यापैकी नाही
Q53
शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा.
a
क्रियाविशेषण
b
विशेषण
c
शब्दयोगी
d
उभयान्वयी
Q54
वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनीक वस्तुंची किंवा त्याच्या गुणांची नांवे असतात त्यांना ...... असे म्हणतात.
a
नामे
b
सर्वनामे
c
विशेषणे
d
क्रियापदे
Q56
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना..... असे म्हणतात.
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
सर्वनामे
Q59
अ व ब गटातील विसंग जोडी ओळखा. अ ब अ) शिक्षक 1) ताई ब) दादा 2) नात क) नातू 3) शिक्षिका ड) राजपुत्र 4) कन्या
a
अ-3
b
ब- 1
c
क-2
d
ड-4
Q64
खाली दिलेल्या विरूध्दार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा ?
a
स्वस्त x महाग
b
होकार x नकार
c
सुज्ञ x यज्ञ
d
ज्ञांत x अज्ञात
Q65
आहे ताजमहल एक जगती तो तोच त्यांच्यापरी. या वाक्यातील अलंकार शोधा ?
a
उपमा
b
उत्प्रेक्षा
c
अनन्वय
d
व्यतिरेक
Q66
वृत्त किंवा छंद =
a
पद्यात जी विशिष्ट शब्दरचना आपण करतो
b
स्वाभाविक बोलण्याला
c
गद्यामध्ये एकामागून एक वाक्ये येतात
d
विचार व्यक्त करण्याची पध्दत
Q67
रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा?
a
केवळ रंगरंगोटीने घर सुंदर दिसते.
b
रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसते.
c
रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते.
d
रंगरंगोटीने घर खराब दिसते.
Q68
मनातील भावनांचा स्फोट होवून एखादा ........ तोंडावाटे बाहेर पडतो.
a
श्वास
b
ओंकार
c
उदगार
d
एल्गार
Q69
पुढील वाक्याचा काळ ओळखा. आई मुलांना जेवायला वाढत होती.
a
अपुर्ण भुतकाळ
b
पुर्ण वर्तमानकाळ
c
साधा भुतकाळ
d
चालु वर्तमानकाळ
Q70
सगळेच श्रीमंत कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा.
a
वर्तमानकाळ
b
भविष्यकाळ
c
भुतकाळ
d
साधा भविष्यकाळ
Q71
दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती. या वाक्यातील काळ ओळखा.
a
अपुर्ण भुतकाळ
b
पुर्ण भुतकाळ
c
रितीभुतकाळ
d
साधा भुतकाळ
Q73
खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते.
a
क्रियाविशेषण हे विकारी असते.
b
क्रियाविशेषण अव्यय आहेत.
c
क्रियाविशेषण हे अव्यय नाहीत.
d
कोणतेही नाही.
Q75
12 मजूर एक काम 20 दिवसात पुर्ण करतात तर तेच काम 15 मजूर किती दिवसात पुर्ण करतील?
a
14
b
15
c
16
d
20
Q78
दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
a
72
b
48
c
96
d
120
Q79
दोनशे पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहिली?
a
24
b
120
c
125
d
150
Q80
रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात उस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे ?
a
50
b
60
c
120
d
75
Q81
समजा प्रत्येक मुर्तीला फुले अर्पण करण्यापुर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात. अनिलने मंदिरातील तीन मुर्तीना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मुर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नसेल तर सुरूवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती?
a
6
b
8
c
7
d
10
Q82
एका आयाताची लांबी (7x + 4y) सेमी आहे व रूंदी (7x-4y) सेंमी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती चौरस सॅमी येईल?
a
(7x+4y) 2
b
(7x-4y) 2
c
49x 2 +16y 2
d
49x 2 -16y 2
Q83
एका वर्तुळाचा परिघ 88 सेंमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
a
154 चौ. सेमी
b
308 चौ. सेमी
c
616 चौ. सेमी
d
1386 चौ. सेमी
Q84
एका रक्कमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रू आहे. तर व्याजाचा दर किती?
a
10%
b
12%
c
15%
d
7.5%
Q85
40 वस्तुंची खरेदी 30 वस्तुंच्या विक्री एवढी आहे. तर त्या व्यवहारात ....... % नफा होतो ?
a
100/3
b
3/4
c
1/4
d
25
Q87
एक व्यक्तीचे मासिक उत्पन्न 8000/- रू आहे. तो घर खर्चासाठी 40%, शिक्षणासाठी 5%, औषधपाण्यासाठी 15%, किरकोळ खर्चासाठी 1600/- रू. वापरतो व शिल्लक बँकेत ठेवतो. तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो?
a
1/5
b
4/5
c
1/4
d
3/5
Q88
28 माणसे एक काम काही दिवसात पुर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
a
42
b
7
c
14
d
28
Q89
ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मि. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती ?
a
540 मि
b
200 मि
c
270 मि
d
480 मि
Q90
600 मि. अंतर 36 सेकंदांत ओलांडणाऱ्या या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. आहे?
a
50 कि.मी.
b
72 कि.मी.
c
60 कि.मी
d
45 कि.मी.
Q95
3 घंटा अनुक्रमे 15, 18 व 25 सेकंदाचे फरकाने टोल देतात तर किती मिनीटांनी एकाच वेळी टोल देतील?
a
6.5.मि
b
7.5 मि
c
7 मि
d
7.5 मि
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.