महासराव
महासराव

रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा?

पर्याय (Options):
a
केवळ रंगरंगोटीने घर सुंदर दिसते.
b
रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसते.
c
रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते.
✓ योग्य उत्तर
d
रंगरंगोटीने घर खराब दिसते.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते.’ हे वाक्य होकारार्थी रूप आहे, उत्तर C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा