महासराव
महासराव

मनातील भावनांचा स्फोट होवून एखादा ........ तोंडावाटे बाहेर पडतो.

पर्याय (Options):
a
श्वास
b
ओंकार
c
उदगार
✓ योग्य उत्तर
d
एल्गार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उदगार म्हणजे भावना स्फोटून आवाजाने व्यक्त होणे, म्हणून वाक्य पूर्ण होते “उदगार तोंडावाटे बाहेर पडतो”.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔