महासराव
महासराव

पुढील वाक्याचा काळ ओळखा. आई मुलांना जेवायला वाढत होती.

पर्याय (Options):
a
अपुर्ण भुतकाळ
✓ योग्य उत्तर
b
पुर्ण वर्तमानकाळ
c
साधा भुतकाळ
d
चालु वर्तमानकाळ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अपूर्ण भूतकाळ (चालू भूतकाळ): भूतकाळात क्रिया सुरू असल्याचे दर्शविणाऱ्या संयुक्त क्रियापदावरून 'अपूर्ण भूतकाळ' होतो. म्हणून पर्याय (A) 'अपुर्ण भुतकाळ' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा