महासराव
महासराव

सगळेच श्रीमंत कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
वर्तमानकाळ
b
भविष्यकाळ
c
भुतकाळ
d
साधा भविष्यकाळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साधा भविष्यकाळ: भविष्यात क्रिया घडण्याची शक्यता दर्शविणाऱ्या क्रियापदावरून 'साधा भविष्यकाळ' ठरतो. म्हणून पर्याय (D) 'साधा भविष्यकाळ' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा