महासराव
महासराव

रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात उस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे ?

पर्याय (Options):
a
50
b
60
✓ योग्य उत्तर
c
120
d
75
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण शेत = T; T – (T/3+T/4)=25 → T·5/12=25 → T=60 एकर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔