महासराव
महासराव

दोनशे पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहिली?

पर्याय (Options):
a
24
b
120
c
125
✓ योग्य उत्तर
d
150
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
200 पाने × 3/8 =75 पाने वाचली; उरलेली 200‑75 =125 पाने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔