महासराव
महासराव

समजा प्रत्येक मुर्तीला फुले अर्पण करण्यापुर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात. अनिलने मंदिरातील तीन मुर्तीना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मुर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिले नसेल तर सुरूवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती?

पर्याय (Options):
a
6
b
8
c
7
✓ योग्य उत्तर
d
10
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रारंभी n फुले; प्रत्येक वेळी दुप्पट होतात व प्रत्येक मूर्तीला समान f फुले दिली जातात. 8n‑7f=0 → f=8n/7. किमान पूर्णांक n=7 (f=8).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔