महासराव
महासराव

राधिका अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर राधिका अजयची कोण?

पर्याय (Options):
a
मावस बहिण
b
बहिण
✓ योग्य उत्तर
c
आतेबहिण
d
मामे बहिण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राधिकेच्या विधानानुसार अजयची आई माझी आई आहे, त्यामुळे अजय माझा भाऊ आणि राधिका त्याची बहिण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा