महासराव
महासराव

पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
पांढरा
b
आंधळी
c
गंगायमुना
✓ योग्य उत्तर
d
लबाड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पांढरा', 'आंधळी' व 'लबाड' ही विशेषणे आहेत; तर 'गंगायमुना' हे जोडनाम (नाम) असून विशेषण नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा