महासराव
महासराव

जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना..... असे म्हणतात.

पर्याय (Options):
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
✓ योग्य उत्तर
c
केवलप्रयोगी
d
सर्वनामे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी (संयोजक) म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा