महासराव
महासराव

ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मि. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती ?

पर्याय (Options):
a
540 मि
b
200 मि
✓ योग्य उत्तर
c
270 मि
d
480 मि
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गती 54 किमी/तास = 15 मी/से; 15 × 36 = 540 मी, 540 - 340 = 200 मी, म्हणून ट्रेनची लांबी 200 मी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔