महासराव
महासराव

28 माणसे एक काम काही दिवसात पुर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?

पर्याय (Options):
a
42
b
7
c
14
✓ योग्य उत्तर
d
28
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
काम ∝ कामगार × दिवस; 28·D = (28+x)·(2/3)D ⇒ 84 = 2(28+x) ⇒ x = 14; अतिरिक्त 14 माणसे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔