महासराव
महासराव

खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
तेजोनिधी
b
दिगंबर
✓ योग्य उत्तर
c
उमेश
d
देवालय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम व्यंजनसंधी नियम: दिक् + अंबर = (क् चा ग् होतो) = दिगंबर. म्हणून पर्याय (B) 'दिगंबर' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा