महासराव
महासराव

महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्हयातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे?

पर्याय (Options):
a
कोथळी बंधारा
b
बाभळी बंधारा
✓ योग्य उत्तर
c
निम्न गोदा
d
मन्याड बंधारा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधारा प्रकल्पावरून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमध्ये पाणी वाटपाचा वाद सुरू आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा