महासराव
महासराव

3 घंटा अनुक्रमे 15, 18 व 25 सेकंदाचे फरकाने टोल देतात तर किती मिनीटांनी एकाच वेळी टोल देतील?

पर्याय (Options):
a
6.5.मि
b
7.5 मि
✓ योग्य उत्तर
c
7 मि
d
7.5 मि
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
15, 18 व 25 यांचा ल.सा.वि. 450 सेकंद येतो, जो 7.5 मिनिटांच्या बरोबरीचा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔