महासराव
महासराव

खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
नदी
b
वेली
✓ योग्य उत्तर
c
रोपटे
d
झाड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'वेली' हा अनेकवचनी शब्द आहे, तर बाकीचे एकवचनी आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा