महासराव
महासराव

आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे?

पर्याय (Options):
a
संगमनेर
b
प्रवरानगर
✓ योग्य उत्तर
c
श्रीगोंदा
d
कोपरगांव
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रवरानगर (Pravaranagar) मध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना स्थापन झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा