महासराव
महासराव

मधुमेह विकारामध्ये ........... चा वापर केला जातो?

पर्याय (Options):
a
इन्शुलिन
✓ योग्य उत्तर
b
इंटरफेरॉन
c
सुमॅटोस्टॅटिन
d
एरिथ्रोपायेटीन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मधुमेह विकार: स्वादुपिंडातील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजची (शर्करेची) पातळी अनियंत्रित होते. पर्याय (A) 'इन्शुलिन' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा