महासराव
महासराव

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरण म्हटले, हरणला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?

पर्याय (Options):
a
हरण
b
घोडा
c
सिंह
d
वाघ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक प्राण्याला पुढील प्राण्याचे नाव दिले आहे; टांगा शेवटचा असल्याने त्याला वाघ नाव दिले जाईल, उत्तर D.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔