📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Nagpur Gramin District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Nagpur Gramin District Police Driver Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q4
24 कपाटांची किंमत 48,720 रु. आहे, तर एका कपाटाची किंमत किती ?
a
2030 रु.
b
203 रु.
c
230 रु.
d
2003 रु.
Q8
दोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ?
a
34
b
13
c
19
d
17
Q9
३ पुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती
a
30
b
5
c
25
d
35
Q10
58, * 4 व 4 या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर * च्या जागी कोणती संख्या असेल ?
a
1
b
2
c
3
d
4
Q11
एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
a
30
b
48
c
34
d
17
Q12
ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल ?
a
75
b
80
c
72
d
76
Q13
18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायच असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?
a
12
b
6.5
c
9
d
7
Q14
एका मिश्र धातूच्या गोळयात तांबे व चांदीचे प्रमाण 60 : 40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळयात तांबे व सोन्याचे प्रमाण 85 : 15 आहे. दोन्ही धातुचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती ?
a
8 : 3
b
40 : 20
c
85 : 60
d
60 : 85
Q15
एका व्यवहारात रु 7200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ला 2 : 3 : 4 प्रमाणात वाटल्यास 'ब' चा वाटा किती ?
a
2400
b
2600
c
1400
d
1200
Q16
या ठिकाणी रिवर्स गिअरमध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंध असतो ?
a
एकमार्गी रस्ता
b
तीव्र उतार
c
तीव्र चढण
d
सरळ रस्ता
Q17
LM.V. या पूर्ण अर्थ काय ?
a
लाईट मोटार व्हेईकल
b
लाईट मिडीयम व्हईकल
c
लाईट मोनो व्हईकल
d
लाईट मेट्रो व्हईकल
Q18
धुके असताना वाहन चालविण्यात खालीलपैकी कोणती काळजी घ्यायल हवी?
a
दृष्यता कमी असल्याने हेडलाईट लावून प्रवास करावा
b
जास्त वेगाने प्रवास करावा
c
वाहनास फॉग लॅम्पचा वापर करू नये
d
गाडीच्या काचा पुर्णपणे बंद ठेवाव्यात.
Q19
A.B.S. चा पूर्ण अर्थ काय ?
a
अॅन्टी ब्रेक सिस्टिम
b
अॅन्टी ब्रेक साऊन्ड
c
असिस्टन्स ब्रेक सिस्टम
d
ऑटो ब्रेक सिस्टिम
Q20
इतर वाहनांना टोईंग करून नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेगमर्यादा किती असायला हवी?
a
ताशी 24 किमी
b
ताशी 33 किमी
c
ताशी 21 किमी
d
ताशी 30 किमी
Q21
कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकींग करण्यास मनाई आहे. ?
a
अरुंद पूल
b
रुंद पूल
c
राज्य महामार्ग
d
पंचायत रस्ता
Q22
मोटारवाहन कायदा 1988 नुसार जड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे?
a
ताशी 50 किमी.
b
ताशी 30 किमी
c
ताशी 40 किमी
d
ताशी 60 किमी
Q23
शिकाऊ लायसेन्स असतांना वाहन चालविताना ?
a
पक्के लायसन्सधारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहने चालवू नये.
b
वाहन फक्त दिवसा चालवावे
c
कमी वाहतुक असलेल्या रस्त्यावर चालवावे
d
वाहन फक्त रात्री चालवावे
Q24
चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो ?
a
फक्त आपत्कालीन परिस्थितीत
b
फक्त पक्के लायसन्सधारक व्यक्ती सोबत असल्यास
c
निलंबन कालावधीमध्ये नाही
d
वरिलपैकी सर्व प्रसंगी
Q25
मोटार वाहन कायदा 1988 नुसार कारसाठी निर्धारित केलेली वेगमर्यादा किती आहे ?
a
ताशी 80 किमी.
b
ताशी 100 किमी
c
ताशी 120 किमी
d
कोणतीही वेगमर्यादा नाही
Q26
शिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना किती कालावधीसाठी वैध असतो ?
a
1 महिना
b
6 महिने
c
1 वर्ष
d
5 वर्ष
Q28
विनापरवाना वाहन चालविणे या बदल मोटार वाहन दुरुस्ती 2019 नुसार किती दंड आहे ?
a
5000
b
10000
c
15000
d
170000
Q29
शिकाऊ लायसेन्स धारकाने वाहन चालविताना कोणती पाटी प्रदर्शीत करणे गरजेचे असते ?
a
L पाटी
b
T पाटी
c
G पाटी
d
F पाटी
Q30
वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा ?
a
एकमार्गी रस्त्यावर
b
पदपथावर
c
पार्किंग मध्ये
d
उभे केलेल्या वाहनाच्या पुढे
Q31
शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती ?
a
ताशी 40 किमी
b
ताशी 30 किमी
c
ताशी 25 किमी
d
ताशी 70 किमी
Q32
दारु पिऊन रस्त्यावर वाहन चालविल्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 मुसार किती दंडास पात्र होईल ?
a
5000
b
7000
c
8000
d
10000
Q33
रस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय असतो ?
a
रस्त्याच्या एका बाजुने वाहतुक ठेवावी
b
पुढे शाळा, हॉटेल, पेट्रोल पंप आहे.
c
रस्त्याचे दोन्ही बाजुने वाहतुक सुरु आहे.
d
रस्ता सुंदर दिसणेसाठी रेषा ओढतात.
Q34
ॲम्बुलस सारख्या वाहनाचा रस्ता अडवुन धरणे हे मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल ?
a
5000 दंड
b
10000 दंड
c
15000 दंड
d
20000 दंड
Q35
दुचाकी व चार चाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधीग्राह्यता किती असते ?
a
5 वर्ष
b
10 वर्ष
c
15 वर्ष
d
20 वर्ष
Q37
जर A= 1, B = 2, C= 3. त्याप्रमाणे GOODWILL हा शब्द कसा लिहाल ?
a
7 - 15 - 15 - 4 - 23 - 9 - 12 - 12
b
7 - 15 - 15 - 23 - 4 - 9 - 12 - 12
c
7 - 15 - 4 - 15 - 9 - 12 - 12 - 4
d
7 - 15 - 4 - 23 - 12 - 9 - 12
Q46
जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?
a
बुधवार
b
सोमवार
c
मंगळवार
d
रविवार
Q47
मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा असुन त्याचा क्रमांक 16 आहे त्याने उजविकडे राम व डावीकडे हरी आहे तर रांगेत एकुण किती मुले आहेत?
a
30
b
31
c
33
d
29
Q48
सकाळी 7 वाजलेपासुन 11 वाजेपर्यंत घडयाळाच्या मिनीट व तास काटयात किती वेळा काटकोन होईल ?
a
8 वेळा
b
7 वेळा
c
4 वेळा
d
1 वेळा
Q49
'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहे तर 'अ' ही 'ब' ची कोण
a
आजी
b
आई
c
मुलगी
d
बहीण
Q50
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांचे पायाची एकुण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्याठीकाणी गायी व गुराखी किती आहेत?
a
24, 2
b
6, 20
c
23, 3
d
3, 23
Q51
एका 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात. 8 मुली इंग्लीश बोलतात. तर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे, तर दोन्ही भाषा बोलु शकणाऱ्या मुलीची संख्या किती ?
a
2
b
3
c
4
d
5
Q52
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे, तर एकुण सामने किती होतील ?
a
179
b
163
c
173
d
153
Q54
दिपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे ?
a
पूर्व
b
दक्षिण
c
वायव्य
d
पश्चिम
Q55
सुजित, सुरेश, अमित, अनिल हे चौघे जण कॅरम खेळत आहे. सुजित व सुरेश सहकारी आहेत सुजित चे तोंड पुर्वेस आहे. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजुला बसलेला नाही. तर अनिलचे तोंड कोणत्या दिशेस आहे. ?
a
पूर्व
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
Q56
मौसमी वारे विषुवृत्त ओलांडतांना पृथ्वीच्या स्वांग परीभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजुस वळतात म्हणुन त्यांना भारतात........................म्हणतात.
a
ईशान्य मौसमी वारे
b
वायव्य मौसमी वारे
c
नैऋत्य मोसमी वारे
d
ध्रुवीय वारे
Q57
खालील पर्यातील विसंगत पर्याय ओळखा.
a
सहारा : आफ्रीका
b
थर : भारत
c
गोधी : मंगोलिया
d
कलहारी : अमेरीका
Q58
मोहनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे.
a
केरळ
b
ओडीसा
c
कर्नाटक
d
तामिळनाडु
Q59
दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती.
a
जांभी मृदा
b
तांबडी गुदा
c
अल्कली मृदा
d
रेगूर मृदा
Q60
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली.
a
गो. ग. आगरकर
b
गो. कृ. गोखले
c
नाना जगन्नाथ शंकरशेठ
d
वि. दा. सावरकर
Q61
'गितांजली' या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?
a
कुसुमाग्रज
b
रविंद्रनाथ टागोर
c
बंकिमचंद्र चॅटर्जी
d
सुरेश भट
Q62
त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?
a
सरकारीया समिती
b
दांडेकर समिती
c
अशोक मेहता समिती
d
बलवंतराय मेहता समिती
Q63
तलाठयाची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे ?
a
तहसिलदार
b
प्रांताधिकारी
c
मुख्य कार्यकारी अधिकारी.
d
जिल्हाधिकारी.
Q64
भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारले ?
a
15 ऑगस्ट 1947
b
26 जानेवारी 1947
c
26 जानेवारी 1930
d
26 नोव्हेंबर 1949
Q65
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?
a
कोलकाता
b
चेन्नई
c
गुवाहटी
d
निकोबार
Q66
कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
a
अल्फा
b
बीटा
c
गॅमा
d
यु. व्ही.
Q68
'रिश्टर स्केल' हे खालील पैकी कशाची तिव्रता मोजण्याचे एकक आहे?
a
ज्वालामुखी
b
भूकंप
c
समुद्रलाटा
d
भुपट्ट निर्मिती
Q69
D. N. A. (डी.एन.ए.) म्हणजे काय ?.
a
Deoxyribose Nucleic Acid (डीऑक्झी रायबोस न्युक्लीक अँसीड)
b
Detoxy Nuclio Alkali ( डीटॉक्सी न्युक्लीओ अल्करी)
c
Detoxification nucleo Amino Acid ( डीटॉक्सीफिकेशन म्युक्लीकओ अॅसीड)
d
यापैकी नाही
Q70
नुकत्याच झालेल्या टोकीयो ऑलंपीक 2021 मध्ये भाला फेक या खेळात कोणत्या भारतीय खेळाडुला सुवर्ण पदक मिळाले ?
a
निरज चोप्रा
b
शिवपालसिंग
c
जगदिश बिशनोई
d
व्हिपीन कसाना
Q74
अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रिडा प्रकारासाठी प्रसिध्द आहे ?
a
धावपट्टू
b
नेमबाजी
c
बॅडमिंटन
d
टेबलटेनिस
Q75
फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे. ?
a
मुंबई
b
हैद्राबाद
c
दिल्ली
d
पुणे
Q76
चंद्र व "जग" या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
a
ओष्ठय
b
तालव्य
c
कंठय
d
दंततालव्य
Q78
नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा.
a
नामसाधित विशेषण
b
अव्ययसाधित विशेषण
c
सर्वनामिक विशेषण
d
धातुसाधित विशेषण
Q81
'आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे.' हा काळ ओळखा ?
a
रीति भुतकाळ
b
साधा वर्तमानकाळ
c
अपूर्ण वर्तमानकाळ
d
पूर्ण वर्तमानकाळ
Q82
'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले' प्रयोग ओळखा.
a
कर्तरी प्रयोग
b
शक्य कर्मणी प्रयोग
c
नविन कर्मणी प्रयोग
d
भावे प्रयोग
Q84
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा?
a
नकारार्थी
b
होकारार्थी
c
स्वार्थी
d
संयुक्त
Q86
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा.
a
चेतनागुणोक्ती अलंकार
b
यमक अलंकार
c
उपमा अलंकार
d
उत्प्रेक्षा अलंकार
Q90
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्द समूहाबदल योग्य शब्द कोणता ?
a
सवत
b
सहोदर
c
सोबती
d
संत्वर
Q91
बावळी मुद्रा देवळी निद्रा' या म्हणीचा अर्थ ओळखा ?
a
बावळी मुद्रा घेवून देवळात निजणारा
b
शहाणपणाचे सोंग आणणारा मुर्ख
c
दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर
d
वरील पैकी नाही
Q92
'थंडा फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
a
थंड पदार्थ खाणे
b
भरपुर फराळ करणे
c
उपाशी राहणे
d
थंड करून
Q93
खालीलपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा ?
a
वातानुकूलित
b
वातानुकुलित
c
वातानुकुलित
d
वाताकूलीत
Q94
'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या वाक्यामधील रस ओळखा ?
a
शृंगार रस
b
शांत रस
c
अदभूत रस
d
करुण रस
Q97
8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती ?
a
85623
b
78235
c
53872
d
87532
Q99
पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?
a
120
b
150
c
180
d
90
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.