महासराव
महासराव

ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल ?

पर्याय (Options):
a
75
b
80
c
72
✓ योग्य उत्तर
d
76
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जाण्या-येण्याचा सरासरी वेग सूत्र: सरासरी वेग = (२ × x × y) ÷ (x + y) = (२ × ९० × ६०) ÷ (९० + ६०) = १०८०० ÷ १५० = ७२ किमी/तास. पर्याय (C) '72' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔