महासराव
महासराव

18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायच असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?

पर्याय (Options):
a
12
b
6.5
c
9
✓ योग्य उत्तर
d
7
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मजूर, तास व दिवस सूत्र: M₁ × H₁ × D₁ = M₂ × H₂ × D₂ ⇒ १८ × १२ × ३० = २० × H₂ × ३६ ⇒ H₂ = (१८ × १२ × ३०) ÷ (२० × ३६) = ६४८० ÷ ७२० = ९ तास. पर्याय (C) '9' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔