महासराव
महासराव

एका मिश्र धातूच्या गोळयात तांबे व चांदीचे प्रमाण 60 : 40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळयात तांबे व सोन्याचे प्रमाण 85 : 15 आहे. दोन्ही धातुचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती ?

पर्याय (Options):
a
8 : 3
✓ योग्य उत्तर
b
40 : 20
c
85 : 60
d
60 : 85
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मिश्रण गुणोत्तर: पहिल्या गोळ्यात चांदी = ४० भाग. दुसऱ्या गोळ्यात सोने = १५ भाग. दोन्ही एकत्र केल्यास चांदी व सोन्याचे प्रमाण = ४० : १५ = ८ : ३. पर्याय (A) '8 : 3' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔