महासराव
महासराव

एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

पर्याय (Options):
a
30
b
48
c
34
d
17
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा बरोबर उत्तरे x आहेत, तर चुकीची 2x. एकूण प्रश्न x + 2x = 3x = 51. म्हणून x = 51 / 3 = 17.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔