महासराव
महासराव

३ पुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती

पर्याय (Options):
a
30
b
5
c
25
d
35
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३ पुस्तकांची एकूण किंमत = 3 x 25 = 75. दोन पुस्तकांची किंमत = 2 x 20 = 40. तिसऱ्या पुस्तकाची किंमत = 75 - 40 = 35.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔