महासराव
महासराव

दोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ?

पर्याय (Options):
a
34
b
13
c
19
d
17
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन संख्यांचा गुणाकार = ल.सा.वि. x म.सा.वि. या सूत्रानुसार, म.सा.वि. = 4335 / 255 = 17.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔