महासराव
महासराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?

पर्याय (Options):
a
पुणे
b
नाशिक
c
औरंगाबाद
d
नागपूर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रात तीन आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. 1) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई 2) लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, नागपूर

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा