महासराव
महासराव

'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहे तर 'अ' ही 'ब' ची कोण

पर्याय (Options):
a
आजी
✓ योग्य उत्तर
b
आई
c
मुलगी
d
बहीण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुनेची मुलगी म्हणजे नातू/नात; त्यामुळे 'अ' ही 'ब' ची आजी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔