महासराव
महासराव

सकाळी 7 वाजलेपासुन 11 वाजेपर्यंत घडयाळाच्या मिनीट व तास काटयात किती वेळा काटकोन होईल ?

पर्याय (Options):
a
8 वेळा
b
7 वेळा
✓ योग्य उत्तर
c
4 वेळा
d
1 वेळा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सकाळी ७ ते ११ वाजता घड्याळाच्या काट्यांमध्ये एकूण ७ वेळा काटकोन (९० अंश) तयार होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔