महासराव
महासराव

मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा असुन त्याचा क्रमांक 16 आहे त्याने उजविकडे राम व डावीकडे हरी आहे तर रांगेत एकुण किती मुले आहेत?

पर्याय (Options):
a
30
b
31
✓ योग्य उत्तर
c
33
d
29
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शरदचा क्रमांक १६ असल्याने डावीकडे १५ आणि उजविकडे १५ मुले आहेत; एकूण १५ + १ + १५ = ३१.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔