महासराव
महासराव

पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा?

पर्याय (Options):
a
नकारार्थी
b
होकारार्थी
✓ योग्य उत्तर
c
स्वार्थी
d
संयुक्त
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हे वाक्य एक होकारार्थी विधान व्यक्त करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा