महासराव
महासराव

भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.

पर्याय (Options):
a
वसंत
b
अरी
c
अली
✓ योग्य उत्तर
d
तनुज
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'भुंगा' या शब्दाचे समानार्थी शब्द अलि, भ्रमर, मिलिंद, भृंग हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा