महासराव
महासराव

मुलांनी आज्ञा पाळावी. अधोरेखीत शब्दाचे विभक्तीरूप ओळखा ?

पर्याय (Options):
a
पंचमी
b
द्वितीया
c
तृतीया
✓ योग्य उत्तर
d
षष्ठी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
​​​​​​ तृतीया विभक्ती प्रत्यय - ने , ए , शी , नी , शी , ई , ही

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा