महासराव
महासराव

चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो ?

पर्याय (Options):
a
फक्त आपत्कालीन परिस्थितीत
b
फक्त पक्के लायसन्सधारक व्यक्ती सोबत असल्यास
c
निलंबन कालावधीमध्ये नाही
✓ योग्य उत्तर
d
वरिलपैकी सर्व प्रसंगी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लायसेन्स निलंबित असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवणे कायदेशीरदृष्ट्या वर्जित आहे, त्यामुळे निलंबन कालावधीत वाहन चालवता येत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔