महासराव
महासराव

शिकाऊ लायसेन्स असतांना वाहन चालविताना ?

पर्याय (Options):
a
पक्के लायसन्सधारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहने चालवू नये.
✓ योग्य उत्तर
b
वाहन फक्त दिवसा चालवावे
c
कमी वाहतुक असलेल्या रस्त्यावर चालवावे
d
वाहन फक्त रात्री चालवावे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिकाऊ लायसेन्सधारकाने नेहमी पक्के लायसेन्सधारक व्यक्तीच्या देखरेखीखाली वाहन चालवायला हवे, जेणेकरून सुरक्षिततेची हमी राहील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔