महासराव
महासराव

एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्द समूहाबदल योग्य शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
सवत
b
सहोदर
✓ योग्य उत्तर
c
सोबती
d
संत्वर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दसमूहाबद्दल एक शब्द: एकाच मातेच्या उदरातून जन्म घेतलेल्या भावंडांना 'सहोदर' (सख्खे भाऊ/बहीण) म्हणतात. पर्याय (B) 'सहोदर' अचूक शब्द आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा