महासराव
महासराव

दारु पिऊन रस्त्यावर वाहन चालविल्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 मुसार किती दंडास पात्र होईल ?

पर्याय (Options):
a
5000
b
7000
c
8000
d
10000
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दारु पिऊन वाहन चालविल्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार दंड 10000 रुपये आहे, तसेच वाहन जप्ती आणि निलंबन लागू शकते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा