महासराव
महासराव

1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती ?

पर्याय (Options):
a
625
b
600
c
2550
d
650
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या 25 आहेत. सम संख्यांची बेरीज = n (n + 1) येथे n = 25 = 25 (25 +1) = 25 × 26 = 650

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔