📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Hingoli District Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Hingoli District Police Recruitment Paper 2017 | 96 प्रश्न, 96 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓96 प्रश्न•🏆96 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
96 प्रश्न समाविष्ट Q1
एका रस्त्यावरून चाललेल्या घोडे व घोडेस्वार यांच्या डोक्यांची एकूण संख्या १५ व पायांची एकूण संख्या ५० आहे तर घोडे किती आहेत?
a
३०
b
१०
c
५
d
२०
Q2
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
a
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
b
मोतीलाल नेहरू
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
महात्मा गांधी
Q5
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवारी २००८ रोजी कोणता वार असेल?
a
सोमवार
b
गुरुवार
c
बुधवार
d
मंगळवार
Q8
वडील आणि मुलाच्या वयाच्या गुणोत्तर ५:३ असून त्यांच्या वयांची बेरीज ८० वर्षे आहे. तर वडिलांचे वय किती?
a
५० वर्षे
b
६० वर्षे
c
४० वर्षे
d
३० वर्षे
Q11
दहा वर्षापूर्वी केशव व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर १ : ७ होते परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयाच्या गुणोत्तर १ : २ होईल तर केशवचे आजचे वय किती?
a
२५
b
३८
c
२८
d
१४
Q13
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
b
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
c
डॉ. झाकीर हुसेन
d
आर. व्यंकटरमण
Q14
एका संख्येतून ८ वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला ८ ने भागले तर भागाकार २ येतो तर त्या संख्येतून ४ वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला ४ ने भागले तर भागाकार किती येईल?
a
५
b
२४
c
१२
d
६
Q15
एका नावेत सरासरी २० किग्रॅ वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २२ किग्रॅ झाले. तर नावाड्याचे वजन किती किग्रॅ?
a
७२
b
78
c
८२
d
६२
Q16
प्रोड्युसर गॅस या इंधनातील घटक ओळखा.
a
कार्बन मोनाॅक्साईड (CO) + हायड्रोजन (H 2 )
b
मिथेन (CH 4 ) + हायड्रोजन (H 2 ) + नायट्रोजन (N 2 )
c
कार्बन मोनाॅक्साईड (CO) + नायट्रोजन (N 2 )
d
मिथेन (CH 4 ) + इथेन (N 2 )
Q17
२०१६ चा ऑस्कर पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट …….
a
स्पाॅटलाईट
b
मुनलाईट
c
स्लमडॉग मिलेनिअर
d
डॉटर
Q22
व्हि. कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
a
शैक्षणिक धोरण
b
हरितक्रांती
c
औद्योगिक धोरण
d
धवलक्रांती
Q24
कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय?
a
सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
b
वातावरण पाहून वागणे
c
लहान माणसे लहान गोष्टींना संतुष्ट होतात
d
आळस हलगर्जीपणा करणे
Q25
अ आणि ब मिळून एक काम १२ दिवसात. ब आणि क १५ दिवसात, तर क आणि अ मिळून २० दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
a
१० दिवस
b
५ दिवस
c
६ दिवस
d
अडीच दिवस
Q28
मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?
a
यापैकी नाही
b
विष्णुशास्त्री चिपळूनकर
c
दादोबा पांडुरंग तर्खडकर
d
बाळशास्त्री जांभेकर
Q29
अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, स्थापन करण्यात येणार आहे?
a
राळेगणसिद्धी
b
नेवासे
c
हळगाव
d
शिर्डी
Q31
१:३० वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
a
१३५ अंश
b
१५० अंश
c
१८५ अंश
d
१६५ अंश
Q32
एका गोलाची त्रिज्या १४ सेंमी आहे तर त्याचे घनफळ किती घनसेमी?
a
३१३००
b
१७२४८
c
१४८३२
d
३४४९६/३
Q33
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण?
a
देवेंद्र फडणवीस
b
सुधीर मुनगुंटीवार
c
गिरीश बापट
d
चंद्रकांत पाटील
Q34
सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते?
a
शेख मुजिबुर रेहमान
b
दादाभाई नौरोजी
c
खान अब्दुल गफार खान
d
जवाहरलाल नेहरू
Q39
महाराष्ट्राचे राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
सी. सुब्रम्हण्यम
b
सतीश माथूर
c
प्रवीण दिक्षित
d
संजीव दयाळ
Q40
एक टेबल ७२० रुपयांस विकल्यावर २० टक्के नफा होतो, जर तोच टेबल ७५० रुपयांस विकला असेल तर किती टक्के नफा झाला असता?
a
५० टक्के
b
२४ टक्के
c
२५ टक्के
d
३० टक्के
Q41
सन २०१६ मध्ये चीन सुपर सिरीजचे बॅटमिंटन चे विजेतेपद पटकावले.
a
पी. व्ही. सिंधू
b
कॅरलिन मरीम
c
सायना नेहवाल
d
ज्वाला गुट्टा
Q43
अयोग्य जोडी ओळखा.
a
मातृ+उपासना = मात्रोपासना
b
जगत्+नाथ = जगत्नाथ
c
अंतर्+आत्मा = अंतरात्मा
d
सदा+एव = सदैव
Q44
द.सा.द.शे. १२ दराने एक रक्कमेचे अडीच वर्षात सरळव्याज ३००० रु. येते तर मुद्दल किती?
a
९००० रु.
b
१०००० रु.
c
१२००० रु.
d
३६००० रु.
Q46
एका सांकेतिक भाषेत KARTIK या शब्दासाठी 123451 हे संकेत वापरले LAXMAN या शब्दासाठी 627829 हे संकेत वापरले तर त्याच भाषेत MARGIN हा शब्द खालीलपैकी कसा लिहला जाऊ शकेल?
a
823459
b
82359
c
823859
d
823659
Q47
दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार.
a
जशी इच्छा तसे फळ मिळत नाही
b
जो चांगली इच्छा करतो, त्याला चांगला लाभ होतो
c
देवाने दिले तर गोड खावे
d
गोड खाल्ले कि देव भरपूर देतो
Q49
‘स्कर्व्ही’ हा रोग कोणत्या जीवसत्वाच्या अभावी होतो?
a
व्हिटॅमीन बी
b
व्हिटॅमीन ए
c
व्हिटॅमीन सी
d
व्हिटॅमीन डी
Q51
‘तो वर्मानपत्र वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
a
भूतकाळ
b
भविष्यकाळ
c
रिती भूतकाळ
d
अपूर्ण भूतकाळ
Q54
स्व. गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत हप्ता रक्कम भरल्यापासून १२ महिन्यांसाठी शेतकऱ्यांना ….. रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
a
चार लाख
b
सहा लाख
c
दोन लाख
d
नऊ लाख
Q57
जय जवान जय किसन हे उद्गार कोणाचे होते?
a
लाल बहादूर शास्त्री
b
सुभाषचंद्र बोस
c
महात्मा गांधी
d
इंदिरा गांधी
Q58
ट्रिपल तलाक पद्धती घटनाबाह्य आहे, असा निकाल कोणत्या उच्च न्यायालयाने दिला?
a
मुंबई
b
अलाहाबाद
c
मद्रास
d
कलकत्ता
Q60
जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याचप्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहला जाईल?
a
KEVQRSU
b
KEVQSRU
c
LEUPRQC
d
LEVQSRC
Q62
एका चौरसाचे क्षेत्रफळ २.५६ चौसेमी आहे. तर चौरसाची परिमिती किती?
a
१०२४ सेमी
b
५.१२ सेमी
c
६.४ सेमी
d
६४ सेमी
Q63
महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?
a
बदामी
b
हंपी
c
प्रतिष्ठान
d
मगध
Q65
एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूंच्या धावांची सरासरी २४ होती. दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता हि सरासरी २५ झाली तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती?
a
२५
b
३४
c
२४
d
२८
Q67
पुढील वाक्यातील केवलवाक्य शोधा.
a
मला ताप आला आहे, म्हणून मी शाळेत जाणार नाही.
b
मी शाळेत जाणार नाही, कारण मला ताप आला आहे
c
मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही.
d
मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही.
Q68
एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करुण बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दिपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास व स्वप्नील दिपकच्या उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण असेल?
a
अनिल
b
सुनील
c
दिपक
d
प्रशांत
Q69
कर्तव्यराङ् मुख म्हणजे ……
a
कर्तव्यात तत्पर असणारा
b
मनापासून कर्तव्य करणारा
c
कर्तव्याकडे पाठ फिरवणारा
d
कर्तव्यात तत्पर नसणारा
Q70
महाराष्ट्राचे व्याग्र्दूत म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
a
राज ठाकरे
b
सलमान खान
c
अमीर खान
d
अमिताभ बच्चन
Q74
२०१६ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून खालीलप्रमाणे झाले आहे?
a
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना
b
इंदिरा गांधी जीवनदायी आरोग्य योजना
c
महात्मा गांधी जीवनदायी आरोग्य योजना
d
राजर्षी शाहू जीवनदायी आरोग्य योजना
Q77
भारताने नुकतेच अवकाशात १०४ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग करण्यात आला?
a
PSLV-C8
b
PSLV-C37
c
PSLV C 16
d
PSLV-C
Q78
भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
a
तेलंगणा
b
तामिळनाडू
c
आंध्रप्रदेश
d
उत्तरप्रदेश
Q79
एका कुटुंबात ४ सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज १४४ वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत, मुलीचे वय वडिलांच्या निमपट आहे, तर मुलीचे वय किती वर्षे?
a
३० वर्षे
b
२४ वर्षे
c
१६ वर्षे
d
१८ वर्षे
Q80
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली नमामी गंगे या योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे कोणता?
a
गंगा नदीवर मोठे धरण बांधणे
b
गंगा नदीला अध्यात्मिक स्वरूप देणे
c
देशातील सर्व घरांना शौचालय बांधून देणे व गंगेचे संवर्धन
d
नदी जोड प्रकल्प राबविणे
Q81
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला १८ किमी सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून ३ किमी व पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने ६ किमी अंतर कापले तर तो मूळ स्थानापासून (घरापासून) किती अंतरावर आहे?
a
१५
b
२१
c
९
d
१८
Q85
जर – म्हणजे भागिले, + म्हणजे गुणिले, / म्हणजे बेरीज व * म्हणजे वजा तर खाली दिलेले समीकरण सोडवा. 73 / 15 * 29 + 189 – 63 = ?
a
145
b
154
c
-1
d
11
Q86
एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
a
DMUXOZO
b
DTMXOZP
c
DUMYOZP
d
DUNXOYO
Q89
नॅशनल आयुष मिशन मध्ये खालील उपचार पद्धतीचा समावेश होत नाही?
a
युनानी
b
अॅलोपॅथी
c
आयुर्वेद
d
होमिओपॅथी
Q91
२०१६ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत साक्षी मलिक हिने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले?
a
कुस्ती
b
मुष्टीयुद्ध
c
बॅटमिंटन
d
वेटलिफ्टिंग
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.