महासराव
महासराव

एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करुण बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दिपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास व स्वप्नील दिपकच्या उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण असेल?

पर्याय (Options):
a
अनिल
✓ योग्य उत्तर
b
सुनील
c
दिपक
d
प्रशांत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिशांनुसार क्रम असा आहे: अनिल, प्रशांत, सुनील, दिपक, स्वप्नील. स्वप्नीलच्या उजव्या बाजूला (केंद्राकडे तोंड असल्याने उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने) अनिल असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔