महासराव
महासराव

मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण?

पर्याय (Options):
a
शिवाजी सावंत
✓ योग्य उत्तर
b
शिवाजी सामंत
c
आनंद यादव
d
आनंद पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मृत्युंजय' ही महाभारतातील कर्णावर आधारित कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा