महासराव
महासराव

‘स्कर्व्ही’ हा रोग कोणत्या जीवसत्वाच्या अभावी होतो?

पर्याय (Options):
a
व्हिटॅमीन बी
b
व्हिटॅमीन ए
c
व्हिटॅमीन सी
✓ योग्य उत्तर
d
व्हिटॅमीन डी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्कर्व्ही (Scurvy) हा रोग व्हिटॅमीन सी च्या अभावी होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा