महासराव
महासराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली नमामी गंगे या योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे कोणता?

पर्याय (Options):
a
गंगा नदीवर मोठे धरण बांधणे
b
गंगा नदीला अध्यात्मिक स्वरूप देणे
c
देशातील सर्व घरांना शौचालय बांधून देणे व गंगेचे संवर्धन
✓ योग्य उत्तर
d
नदी जोड प्रकल्प राबविणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नमामी गंगे प्रकल्पाचा मुख्य उद्देश गंगा नदीचे प्रदूषणमुक्त करणे, पाणीपुरवठा सुधारणे आणि देशातील सर्व घरांमध्ये स्वच्छता सुविधा (शौचालये) उपलब्ध करून देणे हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔