महासराव
महासराव

एका कुटुंबात ४ सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज १४४ वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत, मुलीचे वय वडिलांच्या निमपट आहे, तर मुलीचे वय किती वर्षे?

पर्याय (Options):
a
३० वर्षे
b
२४ वर्षे
✓ योग्य उत्तर
c
१६ वर्षे
d
१८ वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलीचे वय x मानल्यास, वडिलांचे वय 2x, आईचे वय 2x-8 आणि मुलगा x+8 असेल. बेरीज १४४ असल्याने ६x = १४४, म्हणून x = २४ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔