महासराव
महासराव

एका चौरसाचे क्षेत्रफळ २.५६ चौसेमी आहे. तर चौरसाची परिमिती किती?

पर्याय (Options):
a
१०२४ सेमी
b
५.१२ सेमी
c
६.४ सेमी
✓ योग्य उत्तर
d
६४ सेमी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाचे क्षेत्रफळ 2.56 से.मी² असल्याने बाजू √2.56=1.6 से.मी, परिमिती 4×1.6=6.4 से.मी होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔